शेतकऱ्यांचा शॉक बसून मृत्यू

0
Post Views : 16 views
जत : बसर्गी (ता.जत) येथे वीज वितरण कंपनीची तार अंगावर पडल्याने काकासाहेब बाबासाहेब बिरादार(वय.३६) या शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.रविवारी सकाळी दहा वाजता बसर्गी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात ही घटना घडली आहे.

 

 

 

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.