डफळापूरचे मन्सूर खतीब बाहुबलीचं | जिल्हा बँकेत 623 मतांनी विजयी

0

जत,संकेत टाइम्स : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर मागासवर्ग प्रवर्गातून डफळापूरचे बाहुबली नेते मन्सूर खतीब 623 मतांनी विजयी झाले आहेत.

 

 

 

खतीब यांना 1395 तर त्यांचे विरूधचे उमेदवार तम्मणगौडा रवीपाटील यांना 772 मते पडली.

 

 

 

डफळापूरचे बाहुबली नेतृत्व म्हणून खतीब यांची ओळख आहे.त्यांना उमेदवारी झाहीर झाल्यापासून त्यांचा विजय होणार असा दावा केला जात होता.तो आज खरा ठरला.

 

जत तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस मजबूत

जत तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस खतीब याच्या विजयामुळे पुन्हा झाली आहे.माजी सभापती सुरेशराव शिंदे व खतीब ही जोडगोळीने मोठा विजय मिळविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.