दुध संकलन केंद्राचा मालक ते जिल्हा बँकेचे संचालक | डफळापूरचे मन्सूर खतीब यांचा थक्क करणारा प्रवास
डफळापूरचे मन्सूर खतीब यांचा थक्क करणारा प्रवास 1980 च्या आसपास क्रांती दुध डेअरीमधून सहकारातून समाजकारण करत डफळापूरचा अल्पसंख्यक समाजातील तरुण मन्सूर खतीब यांनी ओळख निर्माण केली.
शंब्दाकन ;

राजू माळी
संपादक संकेत टाइम्स
- संचालक- सर्व सेवा शेती सोयायटी डफळापुर-1983-1987
- ग्रामपंचायत सदस्य डफळापुर -1994-1999
- संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती,सांगली 1996-2001
- उपसभापती-जत पंचायत समिती जत 2007-2009
- सभापती-जत पंचायत समिती जत 2009-2012