असे करा मोबाईलवर कोविड लस घेतल्याचे सर्टिफिकेट डाऊनलोड

0
Rate Card

नमस्कार मित्रांनो तुम्ही कोरोना लस घेतली काय..

तुमचे सर्टीफिकेट आता आपल्या मोबाईलवरून डाऊनलोड करता येत येणार आहे.
कसे करायचे डाऊनलोड वाचा सविस्तर..
– सर्वात अगोदर तुम्हाला Google chrmoe वर जायाचे.

– तेथे तुम्हाला Covide certificate असा लिहायचं.
– नंतर तुम्हाला सर्वात अगोदर पहिली वेबसाईट दिसेल.

– तिथे क्लिक करा पुढे वेबसाईट ओपन करा.
– त्यानंंतर तुम्ही लस घेणेसाठी जो मोबाईल नंबर दिली तो नंबर तेथे  वेबसाईटवर टाका.

– त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर
0TP येईल.तो आपण ओपन
केलेल्या साईटवर तो OTP टाका.
त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन दिसेल.
– तेथून आपण कोरोना लस घेतल्याचे सर्टिफिकेट डाउनलोड करा हे ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करून सर्टिफिकेट डाउनलोड करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.