सांगोला : मोठ्या शहराच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरात शेकडो ग्राहकांच्या पंसतीस पात्र ठरलेल्या टायटन वर्ल्ड शोरूममध्ये ४ फेंब्रुवारी ते २८ फेंब्रुवारी दरम्यान घड्याळांच्या विविध व्हरायटीवर तब्बल १० ते ४० टक्के सवलत योजना शुरू करण्यात आली आहे.जत,सांगोला,मंगळवेढा तालुक्यातील ग्राहकांनी यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन कांबळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सांगोला शहरातील भोपळे रोड येथे नव्याने सुरू झालेल्या टायटन वर्ल्ड येथे नामांकित टायटन घड्याळच्या जवळपास २ हाजारवर डिजाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.अत्याधुनिक व फँशनच्या दुनियेत प्रत्येकांच्या स्मार्ट दिसण्यासाठी हातावर शोभणारे टायटनचे विविध व्हरायची घड्याळे उपलब्ध आहेत.
स्मार्ट दिसण्यासाठी धडपडणाऱ्या तरूणाई,मध्यम वर्गीयांसाठी टायटन वर्ल्ड शोरूमकडून फेंब्रुवारीमध्ये तब्बल महिन्याभरासाठी खास ऑफर ठेवली आहे.यात एज,टायटन,रागा,फास्टट्रँक,सोना टा,टॉमी,हिलफीगर,मिनीमल,
स्किन परफ्यूम,स्मार्ट वॉचेस,फिटनेस बँड,वॉल क्लॉकच्या अनेक व्हरायटीवर तब्बल १० ते ४० टक्केपर्यत सुट देण्याची ऑफर देण्यात आली आहे.
या सुवर्णसंधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन कांबळे परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी भोपळे रोड,सांगोला येथील शोरूमला एकवेळ भेट द्यावी,७५०७९९५९९५ या क्रंमाकावर संपर्क साधावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.