दिपक अंकलगी यांची मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर कृती स्मारक समितीच्या कार्यवाहपदी निवड

0
येळवी,संकेत टाइम्स : ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दिपक अंकलगी गेली 30 वर्ष ओंकार स्वरूपा फौंडेशन  संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून दिपक अंकलगी यांची मंगळवेढा येथील शासनातर्फे उभारण्यात येत असलेल्या, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारक निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या मुख्य कार्यवाहपदी निवड करण्यात आली आहे.सदर नियुक्ती डॉ. बसवराज बगले (अध्यक्ष-महात्मा बसवेश्वर कृती समिती मंगळवेढा) यानी निवड करून निवडीचे पत्र दिले.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.