
Home इतर जिल्हे सांगली जतेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ;...

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर,डिवायएसपी रत्नाकर नवले,माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते.
