केंद्राच्या दडपशाहीचा जत कॉग्रेसकडून निषेध

0
जत,संकेत टाइम्स : केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्रासाठी दडपशाहीची भूमिका घेत आहे,महाविकास आघाडीला बदनाम करण्याचाही प्रयत्न करीत आहे.या दडपशाहीचा जत तालुका कॉग्रेस कमिटीकडून निषेध करण्यात आला.
विविध प्रकारे केंद्रातील यंत्रणाकडून महाविकास आघाडीतीन नेत्याना अडचणीत आणले जात आहे.

 

सत्तेबाहेर राहिल्याने भाजपाकडून सुडाचे राजकारण केले जात आहे, असे यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करत असून जिल्हाभर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही आ.सांवत यांनी सांगितले.

 

यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,जि.म.बँक संचालक सरदार पाटील,माजी पं.स. सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जि.प सदस्य महादेव पाटील,सांगली जिल्हा ओबीसी सेल्स अध्यक्ष तुकाराम माळी सर,पं स.सदस्य दिग्विजय चव्हाण,मार्केट कमिटी संचालक अभिजीत चव्हाण,नगरसेवक साहेबराव कोळी,
नगरसेवक नामदेव काळे,माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक महादेव कोळी,अशोक बन्नेनवर,माजी नगरसेवक परशुराम मोरे,माजी सरपंच मारुती पवार,जत तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष गाणी मुल्ला,फिरोज नदाफ,ईश्वर हत्तळी,पप्पू माळी,व पदाधिकारी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.