सांगलीतील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (ह्रदयरोग तज्ञ)सेवासदन हॉस्पिटलचे मँनेजिंग डॉक्टर रविकांत पाटील यांनी माडग्याळ ता.जत येथील हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व हिट्टी ब्लड स्टोरेजला भेट दिली.
यावेळी डॉ.पाटील यांना गुड्डापूरच्या श्री.दानम्मादेवीची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.शेखर हिट्टी, सौ. शिवमाला हिट्टी,डॉ.सार्थक हिट्टी,नेताजी खरात व डॉक्टर्स उपस्थित होते