प्रसिध्द ह्रदयरोग तज्ञ यांनी केले माडग्याळमधिल डॉ.हिट्टी कुंटुबियाच कौतुक

0
माडग्याळ,रमेश चौगुले : माडग्याळ सारख्या ग्रामीण भागात हिट्टी कुंटुबियाकडून उभारलेले वैद्यकीय संकुल कौतुकास्पद असून या भागातील रुग्णांना यामुळे चांगली सोय झाली आहे.रुग्णांना चांगली व आपल्या भागात सेवा मिळत आहे.
 सांगलीतील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (ह्रदयरोग तज्ञ)सेवासदन हॉस्पिटलचे मँनेजिंग डॉक्टर रविकांत पाटील यांनी माडग्याळ ता.जत येथील हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व हिट्टी ब्लड स्टोरेजला भेट दिली.

 

यावेळी डॉ.पाटील यांना गुड्डापूरच्या श्री.दानम्मादेवीची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.शेखर हिट्टी, सौ. शिवमाला हिट्टी,डॉ.सार्थक हिट्टी,नेताजी खरात व डॉक्टर्स उपस्थित होते
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.