सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, संध्याराणी देशमुख, शिक्षक बँकेचे अध्यक्ष यु. टी. जाधव, उपाध्यक्ष राजाराम सावंत, शीला यादव,किरण गायकवाड,गीतांजली ठोले पाटील,उर्मिला कवठेकर दयानंद मोरे आदी उपस्थित होते.