फँबटेक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी जतमधिल छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा आर्थिक आधार ठरेलं

0
Post Views : 440 views

जत,संकेत टाइम्स : सांगोला जि.सोलापूर येथील फँबटेक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या जत शाखेचे उद्घाटन सोसायटीचे व्हा.चेअरमन अनिल इंगवले यांच्याहस्ते संपन्न झाले.

 

अल्पावधित लोकप्रिय झालेल्या फँबटेक मल्टिस्टेट सोसायटीची उमदीनंतर जत येथे शाखा सुरू झाली आहे.विविध योजनासह अनेक अर्थ योजना सह सोसायटीच्या माध्यमातून जत तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांने आर्थिक आधार मिळणार आहे.

 

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक बंदरे,जिल्हा बँकेचे मँनेजर  तानाजी काशिद,सोमनाथ मठपती,श्री.कोळी,शिवकृपाचे मँनेजर ज्ञानेश्वर बुध्दे,महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका व्यवस्थापक पिराजी तांबे,श्रीकृष्ण पाटील,सोसायटीचे सर्व कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी ही शाखा सुरू झाली आहे.

 

Rate Card

 

जत : फँबटेक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या जत शाखेचे उद्घाटन सोसायटीचे व्हा.चेअरमन अनिल इंगवले यांच्याहस्ते संपन्न झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.