जिरग्याळ सोसायटीत मोठा विजय | कोणत्या पँनेलला मिळाल्या जागा वाचा सविस्तर

0
डफळापूर,संकेत टाइम्स :  जत तालुक्यातील जिरग्याळ येथील सर्व सेवा सोसायटीत संरपच दिपक लंगोटे यांच्या नेतृत्वाखालील श्री. महालिंगेश्वर शेतकरी विकास पँनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळविली.
मोठ्या चुरसीने झालेल्या या निवडणूकीत तुल्यबंळ लढत झाली.
यात संरपच लंगोटे यांचे पँनेल वरचढ ठरले असून ग्रामपंचायती बरोबर सोसायटीची सत्ताही लंगोटे यांच्या गटाने ताब्यात घेतली आहे.विजयी उमेदवार असे, सर्वसाधारण कर्जदार गट, पाटील
साताप्पा धोंडीराम (३३३), कोरे सिद्धाना छत्राप्पा
(३१४), धोंडीबा भीमा चौगुले ( ३०१), भगवंत
आण्णाप्पा कोरे (२९७), पंडीत तम्माण्णा एडके
(२९६), नामदेव विठोबा तुगंळे (२९४), भीमू गुराप्पा लंगोटे ( २९४),बाळकू ज्ञानोबा शेळके (२९२), भटक्या विमुक्त जाती व विशेष मागासवर्गीय मध्ये नंदकूमार बाळु कट्टीकर(३४०), महिला राखीव गटात भारती हूल्याप्पा पाटील (३२८), राज्जाक्का लक्काप्पा पाटील (२८२)
अनुसूचित जाती/जमाती परसराम चन्नाप्पा आसवदे (३४९), इतर मागास प्रवर्गामध्ये महमंदहनीफ नालसो मूल्ला (३१५) हे विजयी झाले आहेत.

 

या विजयासाठी राजू शेळके,आंनदा शिंदवडे,शामराव संकपाळ,सुनिल पांढरे,कलमेश्वर शिंदे,तानाजी कोरे,कष्णदेव कोरे,सुरेश कोरे,सुभाष कोरे,दयानंद कोरे,सुभाष संकपाळ,किशोर सुतार,गौडाप्पा पाटील,दत्तात्रय लंगोटे,संजय शिंदे,सागर कट्टीकर,राहुल संकपाळ,पांडुरंग लंगोटे,तायाप्पा पाटील,बाबासो पाटील,सुभाष पाटील,बंडा शेळके,पप्पू एडके,सुनिल जाधव,भागाप्पा पाटील,सदाशिव शेळके,शामराव कोरे,बाळासो पाटील,सांवता पाटील,राबू पाटील,आप्पासो कट्टीकर,दानू कट्टीकर,सिध्दू कट्टीकर,गुरूबसू ढोले,सुनिल कोरे,रामा कोरे,शिवाजी शेळके,सदा कलढोणे,संतोष तुंगळे,कुमार अस्वले,सुनिल काळे,सतिश,अशोक,सचिन संकपाळ
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.