आंवढीचे एलआयसी एजंट दिपक कोडग सर यांना मातृशोक

0

आवंढी : आवंढी ता जत येथील श्री शामराव आप्पासो कोडग यांच्या पत्नी सौ.कुसुम शामराव कोडग यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. एल आय सी एजंट दिपक कोडग सर यांच्या त्या मातोश्री होत.रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता आवंढी येथे होणार आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.