वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरात सवलतीसाठी प्रवेशपत्र देण्याचे कामकाज सुरू

0

सांगली : आषाढी एकादशी 2022 च्या निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतचे प्रवेशपत्र देण्याचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयसांगली  या कार्यालयात सुरू आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयसांगली कार्यालयातर्फे देण्यात आली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.