कोंतेबोबलाद कन्नड शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक करावी

0
जत : कोंतेबोबलाद ता.जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत तातडीने रिक्त पदे भरावीत अशी मागणी,कोंतेबोबलाद ग्रामस्थ व सरपंच परिषदेकडून करण्यात आली आहे.याबाबत जत पंचायत समितीला निवेदन देण्यात आले आहे.

 

Rate Card
कोंतेबोबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत पहिली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत.शाळेत १५४ विद्यार्थी असून ७ पदे मंजूर आहेत, मात्र सध्या ४ शिक्षक कार्यरत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे रिक्त तीन पदे भरावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.