खानापूर तालुक्यात 44.1  मि.मी. पावसाची नोंद  

0

 

        सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून खानापूर तालुक्यात सर्वाधिक 44.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 10.2 (237.6), जत 29 (252.8), खानापूर-विटा 44.1 (306.6),

 

Rate Card

वाळवा-इस्लामपूर 6.2 (341), तासगाव 21.5 (243.9), शिराळा 2.6 (658.5), आटपाडी 27.4 (202.1), कवठेमहांकाळ – 39.5 (336.4), पलूस -7.5 (213), कडेगाव 35.8 (288.7).

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.