करिष्मा कपूरची मुलगीही आहे तिच्यापेक्षा सुं’दर,अनेक अभिनेत्री फिक्या पडतील तिच्या सौ’दर्या’पुढे

0
Rate Card
करिष्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ती आपल्या मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त आहे. तिची दोन्ही मुली आता मोठी झाली आहेत.उद्योगपती संजय कपूर व करिष्माची मुलगी समायरा सुद्धा तिच्याएवढीच सुंदर झाली आहे.
समायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

 

View this post on Instagram

A post shared by Samaira (@samaira_kapoor._)

यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिने सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. यात फोटोत तिने स्पेगेटी ड्रेस घातला आहे.तोही सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.