विशेष | रविंद्रच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये ‘महासेल रक्षाबंधनाचा’ | ऑफर 7 ते 11 ऑगस्ट पर्यंत | 2700 च्या खरेदीवर हमखास मिळणार गिफ्ट

0
सांगली : रविंद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये रक्षाबंधन धमाक्यास तुफान प्रतिसाद दिसुन येत आहे 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत पाच दिवस ऑफर सुरू असणार आहे.

 

रुपये 2700 च्या खरेदीवर घमेला बादली व खुर्ची यांसारखे हमखास गिफ्ट मिळणार आहे  दररोज शेकडो ग्राहक या धमाक्यास भेट देत आहेत रविंद्र वस्त्र निकेतन च्या मुख्य शाखेने आपल्या सर्वच मिनी स्टोअर्समध्ये हा महासेल रक्षाबंधनाचा सुरु केला असुन वर्षाचा  सर्वात मोठा व स्वस्त सेल असून निम्म्या किंमतीत वस्त्रांची खरेदी होणार आहे.हा धमाका 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे.या धमाका ऑफर्स मुळे वस्त्र खरेदी करण्यासाठी ग्राहक आकर्षीत होत आहेत.यावेळी देण्यात येणाऱ्या ऑफरचा शेकडो ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे.

 

हि ऑफर तासगाव, जयसिंगपूर, सांगोला ,विटा, जत, संख, कवठेमहांकाळ ,शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे ,पलूस, आरवडे तसेच कर्नाटकातील रायबाग शिरुर तेलसंग येथेही 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत सुरु आहे.या महासेल मध्ये फॅन्सी साडी 200 ची 100 रु ला ,काटपदर साडी 500 ची 200 रु ला, नवरी पैठणी साडी 1500 ची 800 रु ला,ब्रँडेड कुर्ती 250 ची 100 रु ला, ड्रेस मटेरियल 450 ची 200 रू ला,
बॉईज टी शर्ट 175 चा 100 रु ला, दरवाजें व खिडकी पडदे 225 चा 100 ला, चटई 200 ची 80 रु ला  यांसह असंख्य ऑफर उपलब्ध आहेत.

 

सर्व मिनी स्टोअर्स सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सर्व स्टोअर्स सुरु राहणार आहेत.सर्व मिनी स्टोअर्स मध्ये प्रशस्त दालन असंख्य व्हरायटी व सर्व मिनी स्टोअर्स मधील एकच दर यामुळे ग्राहकांचे आकर्षण बनलेल्या मिनी स्टोअर्स मधील या ऑफर्समुळे ग्राहक भेट देत आहेत.
Rate Card
रविंद्रच्या शाखांनी गुणवत्ता,असंख्य व्हरायटी, योग्य किंमतींने जिंकले ग्राहकांचे मन
महाराष्ट्रभर रविंद्रच्या शाखा गुणवत्ता व असंख्य व्हरायटी व योग्य किंमती मुळे रविंद्र वस्त्र निकेतनने आपल्या शाखांचा विस्तार केला असुन सध्या तासगाव, जयसिंगपूर, सांगोला ,विटा, जत, संख, कवठेमहांकाळ ,शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे ,पलूस, आरवडे तसेच कर्नाटकातील रायबाग शिरुर,तेलसंग येथेही रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखा वरील सर्व ऑफर्स सहित सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.