6 वर्षानंतर झाली ही अभिनेत्री पेंग्नट | फोटो शेअर करून दिली गुड न्यूज

0
Rate Card

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी लवकरच लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे.सहा वर्षानंतर बिशापा बसू पेंग्नट झाली आहे. ज्यामुळे सध्या दोघेही खूपच खूश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

नुकतेच अभिनेत्री बिपाशाने सोशल मिडियावर बेबी बंपसोबत आपले काही फोटो शेयर केले आहेत. ज्यानंतर हे स्पष्ट झाले कि ती आता आई होणार आहे.

 

या फोटोंमध्ये बिपाशा बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे, तर पती करण देखील सोबत पोज देत आहे. दोघांचे फोटो सध्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.अभिनेत्री बिपाशा बसूच्या घरी लवकरचं बाळाचे आगमन होणार आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.