अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे पुन्हा दिलखेचक अदानी सोशल मिडिया घायाळ

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री नेहमी सोशल मिडियावर तूफान सक्रीय असते,तिचे फोटो असे असतात कि ते पाहिल्यानंतर चाहत्यांना घाम सुटतो.
आताही जेव्हा जॉर्जिया कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा तिच्या चाहत्यांची तारांबळ उडाली. यावेळी जॉर्जियाने खूपच जास्त रिवीलिंग आणि पारदर्शक ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या.
हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे देखील नियंत्रण सुटले आहे. खास गोष्ट हि आहे कि जॉर्जियाचे हे फोटो पाहिल्यानंतर असे म्हंटले जाऊ शकते कि तिने आतमध्ये काहीच घातलेले नाही.अशा दिलखेचक फोटोने सोशल मिडियाचा पारा वाढल्यास वावगे वाटू नये.
