बिग बॉस फेम निक्की तांबोळी’ने सोशल मिडियाचा पारा वाढविला | नव्या बो’ल्ड फोटोसुटने उडविली धमाल

0
Rate Card

बिग बॉस हिंदीच्या १४’व्या पर्वातील सगळ्या स्पर्धकांच्या नाकी नऊ आणणारी निक्की तांबोळी नेहमीच तिच्या बोल्ड अवतारात दिसते. अगदी शोमध्येही तिने तिचा बोल्डनेस वाढला होता आणि यामुळे तिचा चाहता वर्ग काही वेगळाच आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्की तांबोळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती असे बोल्ड फोटोशूट शेअर करत असते. आता तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अंदाजाने कहर केला आहे. तिचं हे नवं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्कीने एका पोस्टमध्ये फोटो आणि दुसऱ्या पोस्टमध्ये व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी जास्त पसंती दिली आहे. या व्हिडिओमध्ये रेट्रो सॉन्ग ‘क्या कहू के शरम से है लब सिले हुए आणि लैला’ या रिमिक्स गाण्यावर ती आपल्या हॉट मूव्ह्स देत आहे. नेटकरी तिच्या याच बिंधास्त आणि बोल्ड सौंदर्यावर फिदा झाले आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.