जटील आजारांतून रुग्णांना बाहेर काढणारे जतचे पतंगे हॉस्पिटल

0

विज्ञानाने जसजशी प्रगती केली, तसतसा मानवाला निसर्गनिर्मित व मानवनिर्मित अनेकविध व्याधींचा सामना करावा लागला. काही आजारांत तर भल्या-भल्या डॉक्टरांचे उपचार घेऊनही रुग्णांना फरक पडत नाही, असे अनेकदा दिसून येते. मात्र, जत येथील ‘पतंगे हॉस्पिटल’चे युवा संचालक डॉ.राजेश पतंगे यांनी अनेक जटील आजारांतून रुग्णांना बाहेर काढत अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. धन्वंतरीची उपासना करताना अनेक नागरिकांची सेवादेखील ते करत आहेत.

 

जत येथील पंतगे हॉस्पिटल आणि बाळंतपणाचा व लहान मुलांचा दवाखाना हे गोरगरिब रुग्णांसाठी वरदान ठरलेले आहे.योग्य उपचारामुळे अनेक रुग्ण या दवाखान्यामुळे व्याधीमुक्त झाले आहे.सामान्य जनतेसाठी माफक दरात आरोग्य सुविधा देणारे शहरातील एकमेव दवाखाना आहे.

 

दवाखान्यात विशेषत: रक्ताची कमतरता,मुतखडा,सांधेदुखी,त्वचेचे आजार,जनरल आजार,लैंगिक आजार,यावर प्रशिक्षित डॉक्टरांकडून अभ्यासपुर्ण उपचार केले जातात.हॉस्पिटलचे संचालक डॉ.राजेश पंतगे आणि डॉ.सौ.गिता पंतगे म्हणाले,आमच्याकडे वेदनेने येणारा प्रत्येक रुग्ण हसत हसत जावा,असे उपचार रुग्णावर करत असतो,आमच्याकडे १ महिन्याच्या बाळापासून ते वृंध्दापर्यत सर्वांवर सर्व आजारासाठी उपचार केले जातात.रुग्णाला व्याधीमुक्त करणे,हेच आमचे प्रथम ध्येय असते.

Rate Card

 

करोना पश्चात आम्ही आमची फी माफक ठेवलेली आहे.कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्चात रुग्ण बरा व्हावा.या लाठी आम्ही प्रयत्नशील असतो.सर्वजण निरोगी,स्वस्थ आणि सकात्मक राहण्यासाठी आम्ही मोफत टेली मेडीशीन ही सुविधा गेली २ वर्षे देत आहोत.आपल्या प्रकृत्ती विषयक शंका समाधानासाठी ९८२२५४८१२० हा नंबर दररोज सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध असतो.मोफत मार्गदर्शनासाठी रुग्णांनी नि संकोच संपर्क साधावा,असे आवाहनही डॉ.राजेश पंतगे यांनी केले आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.