0
5

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात बाप-मुलगी नात्याला काळीमा फासणारी अत्यंत घटना समोर आली आहे.नराधम बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची ठेवले,दोन वर्षापासून सुरू असलेल्या या अत्याचारातून संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, मिळेल्या माहितीनुसार नराधम बापाने  पीडित अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत शारिरीक संबंध ठेवले.मुलीला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेहले होते.

 

 

 

डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसाकडून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here