
दरम्यान, मिळेल्या माहितीनुसार नराधम बापाने पीडित अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत शारिरीक संबंध ठेवले.मुलीला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेहले होते.
डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसाकडून पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.