‘माळी कलेक्शन’ मध्ये दिवाळी खरेदीला तुफान प्रतिसाद

0

डफळापूर : डफळापूर येथे जत रोडला असलेल्या ‘माळी कलेक्शन’ या कापड मॉलला दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभत आहे.यंदा १५००,३००० ते ५९९९,६००० ते ८९९९ व ९००० रूपयाच्या कपडे खरेदीवर गँरंटी हमखास बक्षिस योजना ही ऑफर’ सुरू आहे.त्याशिवाय कपडे खरेदीवर २० टक्यापासून ५० टक्के पर्यत डिस्काऊंटही येथे आहेत.प्रशस्त व भव्य डब्बल मजली शोरूममध्ये सांगली,कोल्हापूर,पुणे,चडचण सारख्या शहरात उपलब्ध असणाऱ्या नामवंत कंपन्याचे विविध व्हरायटी,साड्यासह घरगुती साहित्य येथे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दिवाळी निमित्त असंख्य नामवंत कंपन्याच्या जेटस्,लेडिज्,किड्स वेअरच्या व्हरायटी,घरगुती वापराचे साहित्य येथे होलसेल दरात उपलब्ध आहेत.गेल्या चार दिवसापासून येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी केली आहे.घरातील सर्वासाठी,सर्व प्रकारचे हाजारो व्हरायटीचे कपडे येथे उपलब्ध आहेत.गेल्या चार दिवसापासून दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.तुम्हीही भेट द्या, असे आवाहन संचालक प्रंशात माळी व प्रविण माळी यांनी केले आहे.

 

Rate Card
 जिंका आकर्षक गिप्ट,ड्रिम सेट,क्राऊन सेट,सिल्व्हर कॉईनसह अन्य बक्षिसे
माळी कलेक्शनच्या दिवाळी गँरंटी हमखास बक्षिस ऑफर मध्ये १५०० पुढील खरेदीवर आकर्षक गिप्ट, ३००० ते ५९९९ रूपयेच्या खरेदीवर ड्रिम सेट,६००० ते ८९९९ रूपयेच्या खरेदीवर क्राऊन सेट,९००० हजार पुढील खरेदीवर सिल्व्हक कॉईन अशी हमखास बक्षिस मिळणार आहेत.दिवाळी ऑफर ता.१५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यत ठेवण्यात आली आहे.
डफळापूर येथील माळी कलेक्शन येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.