‘रवींद्र’ च्या सर्व मिनिस्टोर मध्ये दिवाळीचा महासेलला सुरुवात | ग्राहकांच्या गर्दीमुळे पहिल्याच दिवशी बिलींग काॅऊटर्स वाढवले
सलगरे : रवींद्र वस्त्र निकेतन ने आपल्या सर्व मिनिस्टर मध्ये महासेल दिवाळीचा सुरू केला असून यास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद दिसून येत आहे.वर्षभर सुरूच असणाऱ्या ऑफर्स पेक्षा या दिवाळीच्या सणानिमित्त याड लावणाऱ्या किंमतींमध्ये काही खास ऑफर्स सुरू आहेत.17 ते 26 ऑक्टोबर पर्यंत सलग दहा दिवस या ऑफर्स सुरू राहणार असून ग्राहकांचा यास उदंड प्रतिसाद दिसून येत आहे.आज ऑफर्सच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून सर्व मिनिस्टोर मध्ये बिलिंग व कॅश काऊंटर वाढवण्यात आले, असून ग्राहकांना असंख्य व्हरायटीमध्ये तातडीने वस्त्रे ही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या खरेदीसाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातूनही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद दिसून येत आहे.



• शाखा-शिरोळ समर्थ मंगल कार्यालय, दत्त कारखान्यासमोर• शाखा-तासगाव तासगाव, परशुराम हॉल, विटा रोड• शाखा-सावळज अंजनी रोड, शाखा-जत श्री यल्लम्मा मंदिराचा जवळ• शाखा-पलूस लकी कॉलेज शेजारी ,शाखा-अरवडे राधाकृष्ण मंदिराजवळ, ता. तासगाव• शाखा – कवठेमहांकाळ सगरे मंगल कार्यालय• शाखा-विटा रेणावी रोड• शाखा-इस्लामपूर पेठ नाका,मणिकंदन हॉटेल जवळ• शाखा कोळे पाचेगाव रोड (पाण्याच्या टाकीजवळ)• शाखा- तुंग रेडिओ स्टेशनजवळ, ता. मिरज,• शाखा-कडेगाव श्रीडोंगराई मंदिरासमोर, कडेगाव-विटा रोड• शाखा संख दरीबडची रोड (कॉलेज)• शाखा – जयसिंगपूर पायोस हॉस्पिटल, सांगली रोड• शाखा सांगोला सांगोला-मिरज रोडकर्नाटक• शाखा-श्री महालक्ष्मी मंदिराजवळ, शिरूर• शाखा-रायबाग रायबाग रेल्वे स्टेशन रोड• शाखा-तेलसंग विजापूर रोड, ता. अथनी
सर्व मिनी स्टोअर्स,सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सर्व स्टोअर्स सुरु राहणार आहेतग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
सलगरे येथील रविंद्र वस्त्र निकेतनच्या शाखेत झालेली ग्राहकांची गर्दी