द ओपल होलसेलचा ‘दिवाळी धमाका’ | ५ नोंव्हेबर पर्यंतच्या कपडे खरेदीवर मिळणार कुपन 

0
Post Views : 20 views
जत: जत तालुक्यात अल्पावधित ग्राहकांच्या पंसतीस उतरलेल्या द ओपल होलसेल कपड्याच्या शोरूमने दिवाळी निमित्त भव्य खरेदीवर ‘भव्य दिवाळी धमाका बक्षिस योजना’ आणली आहे.या बक्षिस योजनेत सामील होण्यासाठी १ हजार रूपयाच्या खरेदीवर १ कुपन मिळणार आहे.त्याशिवाय त्यापुढील प्रत्येक हजाराच्या खरेदीवरही हजारच्या संख्येत कुपन मिळणार आहेत.

जतसह इस्लामपूर,वाठार तर्फ वडगांव,सातारा येथे ओपल ग्रुपची भव्य शोरूम ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहेत.
या सर्व शोरूममध्ये दिवाळी निमित्त आकर्षक कुपन्स योजना आणली आहे.या शोरूममध्ये कपड्याच्या अनंत व्हरायटी उपलब्ध आहेत.त्याशिवाय लग्नबस्ता,जेन्टस्,लेडीज,किडस्, शूज, कॉस्मेटीक्स्,हाऊहोल्ड च्या सर्व नामावंत कंपन्याच्या अनेक व्हरायची सर्वच शोरूममध्ये उपलब्ध आहेत. दिवाळी निमित्त सर्व कंपन्याचे नव्या व्हरायटी ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत.

गेल्या वर्षी जत शहरातील विजापूर रोड येथे सुरू झालेल्या द ओपल होलसेल शोरूम हाजारो ग्राहकांचे समाधान करण्यात यशस्वी झाले आहे.यंदाच्या दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्रांहकांना इलेक्ट्रिक दुचाकी,फ्रीज,एलईडी टिव्ही,सायकली,मिक्सर,सिलिंग फँन,इस्ञी,इलेक्ट्रिक किटली,इडली मेकर,पैठणी साडी,टी थर्मस,डिनर सैट,कुकर,प्लॉस्टिक डबा सैट,मॉप,डबल बेड ब्लँकेट,ट्रव्हलिंग बँग,हांडी सेट,वॉटर फिल्टर,रोटी मेकर,इंडक्शन कुकर,म्युझिक सिस्टम,स्मार्ट वॉच,बाथरूम बकेट सैट सह शेकडो बक्षिसे जिंकता येणार आहेत.
योजना ५ ऑक्टोंबर पासूून सुरू झाली असून ५ नोव्हेंबर पर्यत योजनेचा कालावधी आहे.तर मंगळवार ८ ऑक्टोंबर २०२२ जतमधिल शोरूममध्ये ड्रा काढण्यात येणार आहे.
ओपलची वेगळी ओळख
जत शहरातील विजापूर रोडवरील गुरव हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या शोरूममध्ये जेन्टस्,लेडिज्,किडस् च्या नामाकिंत कपडेच्या हाजारो व्हरायटीसह शूज,कॉस्मेटिक, हाऊहोल्डच्या अनेक कंपन्याचे प्रोडॉक्ट एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.