सिमाभागात पाणी,उद्योग, कृषी योजना देऊ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तुकाराम बाबा यांच्यात बैठक
जतच्या पाणी योजनेसाठी २ हजार कोटी
तुकाराम बाबासह जत तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी महाराष्ट्र शासनावर दबाव वाढविला.त्याशिवाय गावांनी आम्हाला पाणी दिले नाहीतर कर्नाटकात जाऊ असा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात जतच्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी २ हजार कोटीचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
