जत पूर्व भागाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला दौरा      

0

सांगली : जत पूर्व भागातील विविध मागण्यांसाठी अनेक गावांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून यातील काही गावांचा दौरा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला.

Rate Card

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज जत, मायथळ, व्हसपेठ, गुड्डापूर, तिकोंडी, बालगांव, उमदी या गावांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, त्यांचे विषय, त्यांच्या मागण्या समजून घेतले. सदर गावांमधील लोकांच्या विविध समस्या, विविध मागण्या योग्य त्या ठिकाणी लवकरात लवकर मांडण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.