फॅबटेक फार्मसी कॉलेजमध्ये‘मॉडेल फार्मसीचे’उदघाटन

0

सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील  फार्मसी कॉलेमध्ये  मॉडेल फार्मसीचे उदघाटन डॉ.एस ए कटरे ( गणित विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ)  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अजय देशमुख (संचालक भास्कराचार्य प्रतिष्टान पुणे) संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे,  डी फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा.सूरज कांबळे आदी  उपस्थित होते.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.