जाडरबोबलादच्या उपसंरपचपदी गोरव्वा हिंचगेरी यांची निवड

0
माडग्याळ,संकेत टाइम्स : जाडरबोबलाद ता.जत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखालील कै.चनबसप्पा सि.रविपाटील ग्रामविकास पॅनेलने एक हाती सत्ता काबीज होती.शनिवारी उपसरपंचपदी सौ.गोरव्वा हणमंत हिंचगेरी यांची निवड करण्यात आले.

 

त्यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारला. यावेळी सरपंच रामनिंग संगप्पा निवरगी व उपसरपंच-सौ.गोरव्वा हणमंत हिंचगेरी व सर्व नूतन सदस्यांचे सत्कार करण्यात आला.यावेळी सोन्याळ गावचे सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचेही सत्कार करण्यात आला.यावेळी जाडरबोबलाद व सोन्याळयेथील पॅनल प्रमुख कार्यकर्ते व  इतर मान्यवर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.