सांगलीवाडीत दुचाकी धडकेत एकजण ठार

0
Rate Card
सांगली : सांगली जवळील सांगलीवाडी येथील टोल नाक्यादरम्यान वेगात आलेल्या दुचाकीची बंद असलेल्या टोल बुथला जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत.अपघात बुधवारी पहाटे झाला.जखमीवर उपचार सुरू आहेत.

 

घटनेची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघातात राजू संभाजी पाटील (वय ४३ रा. बुधगाव) हे मृत झाले आहेत.तर सुरेश भिकू
हिवरे (रा. बुधगाव) गंभीर जखमी झाले
आहेत.जखमी सुरेश यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.