नवऱ्यांचा नादचं खुळा,बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

0
7

पत्नी प्रेम कसं असू शकते हे बीडमधिल एका पतीने दाखवून दिले आहे.चक्क बायकोच्या वाढदिवसाला सबसे कातील गौतमी पाटील यांच्या लावणीचे आयोजन करून नादचं खुळा करून टाकला आहे. रिलस्टार गौतमी पाटीलच आहे. गौतमी पाटीलने अल्प काळातच खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या लावणीच्या जाहीर कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि त्यानंतर होणारी धक्काबुक्की, हाणामारी या सगळ्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत.

हेही वाचा-महावितरणची शिरदवाडला पंचगंगा काठावर ‘टॉवर-गुढी’

मात्र आता गौतमी पाटील सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे,ती बीडमधल्या तिच्या कार्यक्रमामुळे. बीडमधल्या एका हौशी नवऱ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा दिवशी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात ती आली ती नाचली आणि तिने उपस्थितांची मनं जिंकली. मात्र बीडमधल्या या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची व नवऱ्यांच्या बायको प्रेमाची आहे.

हेही वाचा-सुनावणी लांबणीवर,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढे ढकलल्या

चर्चा चांगलीच रंगली आहे.बिडच्या आष्टीमधल्या किरण गावडे यांनी त्यांची बायको प्रगती गावडे यांना वाढदिवसाचं धक्कादायक गिफ्ट म्हणून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला.गौतमी पाटील या कार्यक्रमाला आल्यानंतर सगळेच उपस्थित बेभान झाले होते. निमगाव बोडखा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थितांनी गौतमीच्या तालावर ठेका धरला,मात्र या कार्यक्रमाची चर्चा जोरदार सुरू आहे.

https://www.instagram.com/reel/CpXku_fuJ3m/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here