नवी लावणी स्टार आली | सर्वांना देणार ‘फाईट’
लावणी,डान्सर म्हणून सर्वत्र चर्चा गौतमी पाटील या नावाची होत असताना आता नव्याने मयुरी उतेकर ही नवी लावणी स्टार,डान्सर सोशल मिडियावर तुफान गाजत आहे.

मुयरी उतेकरची पहा एका क्लिकवर नवनवीन व्हिडिओ
हाही व्हिडिओच पहाच..
खरचं फाईट देणार…
गौतमीला देणार टक्कर
सोशल मिडियावर तुफान प्रतिसाद..