येळवी जिल्हा परिषद शाळेचा शुभारंभ

0येळवी : जिल्हा परिषद शाळा येळवी  शाळेचा ऑनलाईन “शाळा शुभारंभ” करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लिंबाजी सोलंकर यांच्या अध्यक्षेखाली शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली.या बैठकीत शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

सरपंच विजयकुमार पोरे,उपसरपंच सुनील अंकलगी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.


मुख्याध्यापक भारत क्षिरसागर यांनी शाळांच्या भौतिक गरज असलेले किचन शेड दुरुस्ती,नवीन शौचालय बांधकाम व शालेय विद्युतीकरण यांची मागणी केली.

100 टक्के पटनोंदणी करण्यासाठी “शाळा व्यवस्थापन” समिती, ग्रामपंचायत व पालक या सर्वांचे सहकार्य लाभले.

Rate Card

यावेळी भाऊसो कदम,बबन शिंदे,सहशिक्षक संजय कोळी,तात्याराव चव्हाण उपस्थित होते.येळवी शाळेचा शुंभारभ करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.