निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या टीकेवर डान्सर,लावणी स्टार गौतमी पाटीलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.”ती प्रतिक्रिया देताना म्हणाली की “ते महाराज आहेत”.मी काय बोलणार त्यांच्याविषयी…फक्त कोणताही गैरसमज नका करु,पसरवू नका,माझ्याबाबत महाराजांचा गैरसमज झाला असेल असं वाटतयं.माझं मानधन त्यांनी सांगितले तेवढं नाही.प्रेक्षकांनीही हे समजून घ्यावं.
महाराजच असूदे किंवा अन्य कुणीही काही बोललं टीका केली, तरी मी माझं काम सुरु ठेवणार आहे.
https://www.instagram.com/reel/CqRmMFAI7hv/?igshid=YmMyMTA2M2Y=
मला काही अडचण नाही, कारण माझं मला माहिती आहे.मी सर्वोत्तम काम करण्याचा कायम प्रयत्न करते,त्यामुळे मला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.आम्ही 11 मुली आणि अन्य लोक असे 20 जणांची आमची टीम कार्यक्रमात असते.आम्ही चांगला कार्यक्रम करत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते,त्यामुळे मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना, असंही गौतमी म्हणाली आहे.
“मी कशी आहे.
https://www.instagram.com/reel/CqNHP0yDHNK/?igshid=YmMyMTA2M2Y=
मी मानधन किती घेते, मी तीन गाण्याला महाराजाच्या म्हणण्यानुसार तीन लाख घेतले असते, तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनचं केलं नसतं, असंही डान्सर गौतमी पाटील म्हणाल्यातं प्रेक्षक उपस्थित राहुन इन्जॉय करतात.त्यात कुणाला वाईट वाटण्याचे काहीचं कारण नाही,असेही गौतमी पाटील म्हणाल्या.