अररं शर्यत सोडून बैलगाडी पळाली कुठे..

बैलगाडी शर्यती सुरू झाल्याने एकप्रकारे दिला आहेच, मात्र या शर्यती दरम्यान अनेक किस्से चर्चेचा विषय ठरत आहेत.आता एक व्हिडिओ समोर आला आहे.त्यात बैलगाडी शर्यतीचे मैदान सोडून एका युवकांच्या मागे बेभान धावतानाचे दिसत आहे.