विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

0



जत,संकेत टाइम्स : जत शहरा लगतच्या पवार मळ्यानजिक महिलेने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.अश्विनी पँरिस पवार वय 25 असे मय‌त‌ महिलेचे नाव आहे.

घटना सोमवार सकाळी नऊच्या पुर्वी घडली.जत पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.