येथे रहावयास होता. तो दुपारी आपल्या मित्रासह बाज कुंभारी रस्त्यावर ३ कि.मी.अंतरावर असलेल्या एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता.
सदर विहिरीत पाणी भरपूर असल्याने समाधानने विहिरीत उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली असावी,त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.