‘रामायण’ मालिकेतून टिव्हीच्या घराघरात पोहचलेले रामानंद सागर हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.ही प्रसिद्ध मालिका बनवणाऱ्या रामानंद सागर यांची पणती ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.सोशल मिडियावर ती चांगलीचं व्हायरल झाली आहे.साक्षी चोप्रा असे नाव असणारी रामानंद सागर यांच्या पणतीचे नाव आहे.सध्या तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.तिचा आगळावेगळा ड्रेस कोड व्हिडिओ पाहून उर्फी जावेद आठवण होत आहे.
‘उर्फीला तगडं कॉम्पिटिशन आलंय’; विचित्र ड्रेसिंगमुळे रामानंद सागर यांची पणती ट्रोलर्सच्या निशाण्यावर
तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून ट्रोल केला जात आहे.हॉट बनलेली मिनाक्षी रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांची मुलगी मुलगी आहे.साक्षीच्या या स्टाईलची चर्चा जोरदार सुरू असून नेटवर तिला बघून उर्फी जावेदची आठवण काढली जात आहे. हा व्हिडिओ सध्या मात्र जोरदार व्हायरल होत आहे.