उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची जमदाडे,चव्हाण यांनी घेतली भेट

0
जत : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सांगली दौर्यावर असताना त्यांची जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी भेट घेत चर्चा केली.जत तालुक्यातही मौर्य यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे यावेळी जमदाडे यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.