बार्शी : पत्नीवरील चारिञ्याच्या संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना जामगाव (ता. बार्शी) येथे उघडीस आली आहे.ही घटना शनिवारी (ता.२) घडली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसाकडून कसून चौकशी सुरू आहे.

