सांगली जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात 62.2 मि. मी. पावसाची नोंद

0
4

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 23.4 मि. मी. पाऊस झाला असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 62.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

 

मिरज 13.2 (363.6), जत 8 (351), खानापूर-विटा – 31.3 (296.6), वाळवा-इस्लामपूर 25.6 (359.7), तासगाव 23.9 (369.2), शिराळा 31.6 (812.2), आटपाडी – 62.2 (338), कवठेमहांकाळ – 21.8 (311.9), पलूस 16.1 (377), कडेगाव – 36.6 (290.2).

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here