ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी यांचे कार्य प्रेरणादायी
जत : ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी गुरुवंदना कार्यक्रमास जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांनी आपल्या अगाध ज्ञानाने अनेकांचे जीवन उजळले शिवाय सदाचाराचा मार्ग किती महत्त्वपूर्ण आहे.
याची महती अधोरेखित केली.आपले संपूर्ण आयुष्य सन्यस्थ राहून समाजप्रभोधनाचा वसा जपणारे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे कार्य प्रेरणादायी,अलोकनीय आहे,असे उद्गार यावेळी आ.सावंत यांनी काढले.यावेळी विशाल पाटील उपस्थित होते.