देश-विदेशराजकारणइतर जिल्हेसांगली सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा By Team Sanket Times - June 6, 2024 0 15 FacebookTwitterPinterestWhatsApp सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सादर केले, त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील सहयोगी सदस्य पद स्वीकारले आहे यावेळी आ.विश्वजीत कदम उपस्थित होते