साईकृपा वस्ञनिकेतन जतचा रक्षाबंधन महासेल | २,९९९ रूपयाच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू | तब्बल २० ते ७० टक्के पर्यत डिस्काउंट
जत : जत शहरात प्रसिद्ध असलेल्या साईकृपा वस्ञनिकेतन या कापड मॉलने यंदाच्या रक्षाबंधन सणानिमित्त भव्य असा ‘रक्षाबंधन महासेल’ आणला आहे.यात २,९९९/- रूपयाच्या खरेदी वर आकर्षक भेटवस्तु मिळणार आहे.त्याचबरोबर साड्या,ड्रेस,शर्ट,टीशर्ट,पँटसह अनेक व्हरायटीवर २०℅ पासून ७०℅ पर्यंत मोठा डिस्काउंट ठेवण्यात आला आहे.ग्राहकांनी आजच बिळूर रोड,श्री यल्लमा मंदिरासमोर असलेल्या या साईकृपा वस्ञनिकेतन या मॉलला ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन संचालक समाधान पाटील यांनी केलेे आहे.
बहिण भावाचा नात्याचा महत्वाचा सण असलेल्या रक्षाबंधन सणासाठी साईकृपा वस्ञनिकेतनने बहिणीसाठी अनेक नामवंत कंपन्याच्या साड्या,ड्रेसेसेच्या हाजारो व्हरायटी,त्याचबरोबर भावासाठी तयार ब्रँडेड शर्ट,पँड,टिशर्ट सह लहनग्यांच्या विविध कंपन्याच्या अनेक श्रेणी मॉलमध्ये उपलब्ध केल्या आहेत.यात २,९९९/-च्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.काटपदर साडी २७५ रूपये पासून पुढे,डिजायनर साडी ५५० रूपये पासून पुढे,स्पॉट सिल्क साडी ११९९ ची ५५० रूपयेला,३ हजार रूपायची साडी ९९९ रूपयेला,ब्रँडेड लेडीज कुर्ती १९९ रूपये पासून पुढे,गाऊन १२५ रूपये पासून पुढे,७९९ रूपयेचा प्लाजो ड्रेस ३१० रूपयेला,कॉटन परकर ९० रूपये पासून पुढे,ब्लँकेट डबल १००० रूपयेला ३ नग,टि शर्ट १५० रूपयेचा ९९ रूपयेला,कॉलर टि शर्ट २५० रूपयेचा १४९ रूपयेला,शर्ट १९९ पासून पुढे,लायक्रा पँन्ट ५०० रूपयेची १९९ रूपयेला,ब्रँडेड जिन्स पँन्ट २९९ रूपये पासून पुढे,ब्रँडेड टि -शर्ट मुलांचे १२५ रूपये पासून पुढे अशा अनेक व्हरायटीवर मोठा डिस्काउंट ठेवण्यात आला आहे.
साईकृपा वस्ञनिकेतन मॉलमध्ये लहानापासून थोरापर्यत सर्वांची सर्व प्रकारची अनंत व्हरायटीचे कपडे,ड्रेस,पँट,साड्या,मुला-मुलीचे अनेक नामवंत कंपन्याचे ड्रेस सह कपड्यातील सर्व प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत.शिवाय भव्य,प्रशस्त मॉल,पार्किंग व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
ग्राहकांनी या महासेलचा लाभ घ्यावा,असे आवाहन पाटील यांनी केले आहे.