नव्या रुग्णाचा प्रभाव ओसरला,मुत्यू दर कायम

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला रविवारी मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाचा रुग्णाचा प्रभाव ओसरला आहे.रविवारी रुग्णांची दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी 32 रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार रुग्णाचा मुत्यू झाला.एकीकडे नवे रुग्ण कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे तर मुत्यू संख्यादर कायम आहे.


दुसरीकडे तालुक्यात 10 हजार 10 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैंकी 8652 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर तब्बल 223 रुग्णांचा‌ कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.सध्या तालुक्यात 1135 रुग्ण उपचाराखाली आहेत. तर रविवारी तब्बल 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Rate Card


जत‌ 6,रेवनाळ 1,वळसंग‌ 1,काराजनगी 1,मल्याळ 1,आंवढी 1,सिंगनहळ्ळी 1,वायफळ 1,साळमळगेवाडी 3,बिळूर 4,उमराणी 3,जा.बोबलाद 1,सनमडी 6,सोरडी 1,व्हसपेठ 1Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.