गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे स्वागत

0जत,संकेत टाइम्स : जत‌ पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे स्वागत करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
Rate Cardयावेळी शिक्षण विस्तार अधिकारी टी.एल.गवारी,विषय तज्ञ सुरेंद्र सरनाईक,आर.डी.कांबळे,संतोष गरूड,सहा लेखा योगेश पवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.