दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 500 कुंटुबियांना जीवनावश्यक किटचे वाटप

0जत,संकेत टाइम्स : जत पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते सुनिलबापू चव्हाण युथ फांऊडेशनच्या वतीने खलाटी,मिरवाड,जिरग्याळ,शिंगणापूर,कुडणूर येथील सुमारे 500 गंरजू कुंटुबियांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.कोरोना काळात अडचणीतील नागरिकांना काहीअंशी हातभार म्हणून वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन हा उपक्रम राबविण्यात ‌आला आहे.खलाटी येथे संरपच संतोष नाईक,माजी उपसंरपच शहाजी जाधव,ग्रामसेवक दामसे,बाजीराव शेजूळ,भाऊसाहेब शेजूळ व ग्रा.प.सदस्य यांच्याहस्ते कीटचे वाटप करण्यात आले.

मिरवाड येथे ग्रा.प.सदस्य सागर सवदे,आण्णाप्पा लवटे,बापू हांडे,विशाल हांडे यांच्याहस्त‌े वाटप करण्यात आले.


जिरग्याळमध्ये आंनदा शिंदवडे,सुभाष संकपाळ,ग्रामसेवक श्रीमती जगताप,तलाठी श्रीमती थोरात यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

शिंगणापूर मध्ये कॉग्रेसचे नेते राम पाटील,संरपच आण्णासो पांढरे,माजी उपसंरपच संदिप पाटील,भारत गायकवाड,युथ फांऊडेशनचे अजित पांढरे,विशाल लवटे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.


Rate Card

कुडणूर मध्ये संरपच लताबाई माने,माजी संरपच सतिश पांढरे,ग्रामसेवक खोत,ग्रा.पं.सदस्य विलास सरगर,शामराव हिप्परकर,भारत गायकवाड यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण,चव्हाण कस्ट्रक्शनचे बाळासाहेब चव्हाण, युवा नेते अरविंद गडदे,सुरेंन्द्र सरनाईक,सावध पाटील,संतोष सरगर उपस्थित होते.

लोकनेते सुनिलबापू चव्हाण युथ फांऊडेशनचे सागर चव्हाण,साहेबराव भोसले,इंजि.रविकिरण भोसले,इंजि.रणजित भोसले,इंजि.अजित भोसले,इंजि.दिपक भोसले,विजय संकपाळ,यशवंत गायकवाड,विठ्ठल चव्हाण,धिरज पाटील,चंद्रकात चव्हाण,राकेश महाजन,प्रसाद सावळे,विजय तेली,नितेश तेली आदींनी नियोजन केले.पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.